Dictionaries | References ध धीट Script: Devanagari Meaning Related Words धीट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : धिरिश्ट, धाडशी धीट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Bold, daring, forward: also impudent or saucy. धीट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Bold, daring, forward: also impudent or saucy. धीट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. धाडसी , धैर्यवान , न डगमगणारा , निधडया छातीचा , निर्भय . धीट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : साहसी, निर्भीड धीट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ धट्ट ; धाडसी ; छातीचा . २ उद्धट ; दांडगा ; ढालगज . बाहेरी धीट जसी । दाटुगा पति कळासी । - ज्ञा १३ . ५०५ . [ सं . धृष्ट ; प्रा . धिट्ट ] म्ह ० धीट नीट लाखाच पीठ =( व . ) जी कुणाला भीत नाही धीट असते तिला म्हणतात .०पाठ पु. भक्तिपर नसणारे शीघ्रकाव्य . सीघ्रचि कवित्व जोडिले । दृष्टि पडिले तेचि वर्णिले । भक्तिवांचून जे केले । त्यां नांव धीटपाठ । - दा १४ . ३ . १० . Related Words धीट धीट नीट, लाखाचें पीठ अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख लाज मेली म्हणजेच मनुष्य धीट होतो courageous brave fearless unafraid patient चरबरचरबर धिट्ट दाहाट कवीदील बहाद्दुर धीटणे अदटु काळाचा काळ धिरिश्ट ठांबेठोक ढेंस रणप्रसंग कवीहाल मोकाट मोकाटु मोकाटू धारिष्टास दैव धार्जिणें बाकां दिलेर पाणघाट धाडसी धट्ट अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्हट) बायको निघूनि जाय दहाट धाकड आढाल अदट कहाहती उजागीर बहिरससा बाभळीचा कांटा दाहट धाडशी धिटाई चरबर डोळ्यांतील काजळ चोरणें अकुतोभय उमेदद्वार कचक्या बहादुर बहाद्दर बहिरससाणा दाढा पुढें तिखट आणि मागें पोंचट चौदावें रत्न धारिष्ट धमकट निधड डंबर डोंबकावळा ढालगज संबोधणें बाभूळी निधडा निर्भय कळासणें कहाती बहादर बहिरी बहिरीससाणा बाका बुजरट बुजार बुजीर बुझट धाडस bold अडुमाडू उजागरा बुजट बुजरा जुरत छेका वाजट बाभळ बाभळी बाभूळ अचाट उमेदवार उजागर हरीप हरीफ मंदार धाटी चांग उद्दाम धट तिखट ढाल अवीट दांडगा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP