Dictionaries | References च चांभार Script: Devanagari Meaning Related Words चांभार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A caste. They are workers in leather.चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा Evil to the wicked; the wicked should never be spared. चांभार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चामड्याचे काम करणारी व्यक्ती Ex. मी आपला जोडा एका कुशल चांभाराकडून बनवून घेतला आहे ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मोची चर्मकारWordnet:asmমুচি bdमुसि benমুচি gujમોચી hinमोची kanಚಮ್ಮಾರ kasواتُل kokचामार malചെരുപ്പുകുത്തി mniꯃꯨꯆꯤ nepमोची oriମୋଚି panਮੋਚੀ tamசக்கிலியர் telచెప్పులు కుట్టువాడు urdموچی , جوتی ساز , جوتی بنانے والا noun चामड्याचे काम करणारी एक जात Ex. चांभार जातीचे लोकही आता पुढे यायला लागले आहेत ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচামার gujચમાર જાતિ hinचमार जाति kanಚಮ್ಮಾರ ಜಾತಿ kasواتَل , واتَل زاتھ kokचामार जात malചമാര് oriଚମାର panਚਮਾਰ ਜਾਤੀ tamசக்கிலியன் telచర్మకారులజాతి urdچمار , موچی , چمڑابنانے والا , چرم کار noun चांभार जातीचा सदस्य Ex. संत रैदास हे चांभार होते. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चर्मकारWordnet:benচামার gujચમાર hinचमार kasواتُل , شیٛخ , موٗنٛچ malചമാരൻ panਚਮਾਰ sanचर्मकारः urdچمار चांभार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कातडयाचे जोडे , वहाणा वगैरेचा धंदा करणारी जात अगर व्यक्ति [ सं . चर्मकार ]०की स्त्री. चांभाराचा धंदा ; चामडयाच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना .०कुकडी स्त्री. ( व . ) भारद्वा अ पक्षी .०गोचीड चांभारी गोचीड चांभार्या गोचीड - पुस्त्री . १ गुरांच्या अंगावरील एक प्रकारची गोचीड . २ ( ल . ) अत्यंत लोचट , चेंगट , मनुष्य .०चतुराई चौकशी - स्त्री . १ कसोशीनें , सूक्ष्म दृष्टीनें केलेली परीक्षा ; अतिशय घासाघीस . २ नसती उठाठेव , पंचाईत ; एखाद्या कार्यात उगाच निष्कारण दोष काढणें , खोड ठेवणें ; अति चिकित्सा . ३ भूलथापीचें , भुरळ पाडणारें भाषण ; थंतरमंतर ; घमटगुळवणी .०चाळवणी स्त्री. चाळवण्या दाखवणें ; लांबणीवर टाकणें ; टोलवाटोलव करणें ; धाब्यावर बसविणें ( चांभार जोडा शिवावयास दिला असतां आज देऊं उद्यां देऊं अशा चाळवण्या दाखवितो यावरून ).०डा पु. चांभार ( निंदाव्यंजक )०फट स्त्री. ( राजा . ) नसती पंचाईत०रीण स्त्री. चांभार स्त्री .०वाडा पु. चांभार लोकांच्या वस्तीचा भाग , पेठ , मोहल्ला .०हिरडा चांभारी हिरडा - पु . एक झाड व त्याचें पिवळें फळ ; चामडें रंगविण्याकडे याचा उपयोग करतात . बाळ हिरडा व सुरवारी हिरडा अशा दुसर्या दोन जाती आहेत . चांभार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांभार चतुराई-चौकशीचांभाराची दृष्टि नेहमी जाणार्या येणार्याच्या पायातील पादत्राणांकडे असून तो नेहमी त्यास एखादे ठिगळ लावावयाचे आहे काय? किंवा टाका घालावयाचा आहे काय? निदान एखादा खिळा मारावयाचा आहे काय? किंवा अलीकडे पॉलिश करावयाचे आहे असे विचारीत असतो. यावरून १. कशोशीनें, सूक्ष्मदृष्टीने केलेली परीक्षाअतिशय घासाघीस. २. नसती उठाठेव, पंचाईतविनाकारण चौकशी. अर्थाअर्थी काही संबंध नसतां काहीतरी प्रश्र्न विचारणें. ३. भुरळ पाडणारे भाषणघमट गुळवणी. ४. मध्येच केलेली लुबडबुडविनाकारण केलेले प्रश्र्नमध्येच तोंड घालणें. Related Words चांभार गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी आपले गांडीखलचें घोडें गेलें मग त्यावर महार बसो की चांभार बसो मोची चांभार ओढ चांभार चौकशी महाराची आई चांभार घेऊ महाराची बाई, चांभार नेई ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी महाराची आई चांभार का नेईना ମୋଚି મોચી ਮੋਚੀ मुसि சக்கிலியர் చెప్పులు కుట్టువాడు ചെരുപ്പുകുത്തി মুচি cobbler shoemaker चामार ಚಮ್ಮಾರ واتُل चर्मकारः चांभाराच्या देवाला खेटराची पूजा चाह्मार जॉतें जोतेकार तेलछाप कपाळपाटी कमर भरणें चंद्रवेली गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब चमार चांभारीण खाकेंत कळसा, गांवाला वळसा खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा चतुरांत चितारी, मूर्खांत मोची चरसा चांब चर्मकार अंत्यज अठरा जाती अतिशूद्र काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा कमरेवर कळसा, गांवभर वळसा चांभाराची रंडी, सदां पायीं उघडी चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा चाम्हाराचे आंड कसो भोंवता अनामिक कांडें म्हेतर अठरा वर्ण गोखरूचें झाड आहाळ अरी मोचेकरी चांभाराचा जोडा फाटका चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी बाजे बारा बलुतीं जुतें चांभारचाळवणी बलोंतें कंपास घसटणें रोगण ढोर जोहार बलुतें चंडाल चर्म अस्पृश्य टाळा महार गोखरू कवळ उपश्रुति कटार कट्यार मांग माव चूक टीप कंठ अठरा खुर कातर इनाम शिंग शेत आर गांव गाव १२ घोडा विदुर ३ ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP