Dictionaries | References उ उगीच Script: Devanagari See also: उगाच , उगीचचेउगीच , उगीचेउगीच Meaning Related Words उगीच मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अकारण , विनाकारण ; अक्रि.वि. अर्थशून्य , फुका , हकनाक . उगीच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उगाच उगीच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. गुपचिप ; मुकाट्यानें . चाल उगीच , प्रभूशीं हट करितां पाटिशीं कशा लागे । - मोसमा ५ . ८ .कारणावांचून ; प्रयोजनावांचून ; व्यर्थ . कामाशिवाय उगीच कोणाचे घरीं जाऊं नये . [ उगी ] उगीच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उगाच काळ घालवूं नये, जिवा बहु श्रमहि देऊं नयेरिकामपणात वेळ फुकट घालवूं नये, काही तरी उपयुक्त गोष्ट करण्यात वेळ खर्च करावा. पण अतिशय श्रमहि करू नये व आपल्या शक्तीबाहेर काम करू नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP