Dictionaries | References

नट्टलें नट्टा, मेरेवैलें पर्वता

   
Script: Devanagari

नट्टलें नट्टा, मेरेवैलें पर्वता     

(गो.) [नडणे=बेणणें.] तण काढणारी बाई कांहीं एक कुरकूर केल्याशिवाय तण काढते
पण बांधावर बसलेला बघ्या मात्र कुरकुरतो. उगीच कुरकूर करण्याची कांहींना संवय असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP