Dictionaries | References त तापतोबारा Script: Devanagari Meaning Related Words तापतोबारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Angry demonstrations; storming, ranting, raving, furious mouthing; violent scolding &c. v कर, लाव, मांड. Pr. ता. आणि फुटका नगारा. तापतोबारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आगपाखडणे ; रागाचे अवडंबर , चडफडाट ; बडबड ; प्रलाप ; तोंडसुख ; अपशब्दांचा भडिमार . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ). [ ताप + तोबारा ; द्वि . किंवा ताप + बार ? ] म्ह ० तापतोबरा आणि फुकट नगारा . तापतोबारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तापतोबारा आणि फुटका नगारा[तापतोबारा=रागाचे अवडंबर, चडफाट] रागात उगीच बडबड करावयाचीत्याला कोणी किंमत देत नाही की त्यापासून काही निष्पन्न होत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP