Dictionaries | References

दाबाडणे

   
Script: Devanagari

दाबाडणे

 स.क्रि.  १ ( एखादा पदार्थ दुसर्‍या पदार्थाखाली ) दाबून , दडपून ठेवणे . २ ( पैसा , वस्त्र इ० ) उपयोगकरतां उगीच संग्रही ठेवणे ; दडपून ठेवणे . ३ ( एखादी गोष्ट , व्यवहार इ० ) छपविणे ; दडपणे ; दाबून ठेवणे . ४ ( चोरलेली वस्तू इ० ) लपवून ठेवणे ; हाताळणे ; लांबविणे . ५ धमकावणे ; दटावणे .- शर . [ दाब + आड प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP