Dictionaries | References ए एर्हीं Script: Devanagari See also: एरवीं , एरव्हीं , एरीं , एर्हवीं Meaning Related Words एर्हीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. उगीच ; सहज ; कारणाशिवाय .सहजासहजीं ; अचानक ; श्रमाविना .नाहीतर ; किंवा . ऐसें वदतां कोपाल । एर्हवीं पुढें पळाल . - शिशु ४८४ . माझा पैका दे एरवीं मी तुझे घराहून जाणार नाही .इतर बाबतींत ; हें सोडून . त्या पंडितास वक्तृत्व मात्र नाहीं एरवीं बरा आहे . [ सं . एर + वा , वी , प्रत्यय ] म्ह० एरव्ही करिष्ये = विनाकारण , व्यर्थ , फुकट केलेली ( खटपट , काम . ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP