Dictionaries | References ए एरवीं Script: Devanagari See also: एरव्हीं , एरीं , एर्हवीं , एर्हीं Meaning Related Words एरवीं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ēravī or ṃvhīṃ ad एरीं, एऱ्हवीं, एऱ्हीं ad Idly, merely, without a purpose or an object. 2 Simply, spontaneously, without effort, care, or apparent cause. 3 Or, otherwise, in the opposite case. Ex. पैका माझा दे ए0 मी तुझे घराहून जाणार नाहीं. 4 Else; in other respects. Ex. त्या पंडितास वत्कृत्व मात्र ना- हीँ ए0 बरा आहे. एरवीं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Idly, merely, without a purpose or an object. Or, otherwise, in the opposite case. Else, in other respects. Ex. त्या पंडितास वक्तृत्व मात्र नाहीं एरव्हीं बरा आहे. एरवीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. उगीच ; सहज ; कारणाशिवाय .सहजासहजीं ; अचानक ; श्रमाविना .नाहीतर ; किंवा . ऐसें वदतां कोपाल । एर्हवीं पुढें पळाल . - शिशु ४८४ . माझा पैका दे एरवीं मी तुझे घराहून जाणार नाही .इतर बाबतींत ; हें सोडून . त्या पंडितास वक्तृत्व मात्र नाहीं एरवीं बरा आहे . [ सं . एर + वा , वी , प्रत्यय ] म्ह० एरव्ही करिष्ये = विनाकारण , व्यर्थ , फुकट केलेली ( खटपट , काम . ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP