Dictionaries | References

सालंकरणें

   
Script: Devanagari

सालंकरणें     

क्रि.  अलंकृत करणें , होणें . दिसें सालंकरलें सकळ । प्रत्यक्ष जैसें निराकार केवळ । - स्वानु १ . ५ . ५० . [ स + अलंकरण ] सालंकृत कन्यादान - न . अंगावर दागीने घालून मुलीचें विवाहप्रसंगीं दान करणें . ( एरवीं कन्यादानाच्या वेळीं मुलीच्या अंगावर फारसें कांहीं ठेवीत नाहींत ). याच्या उलट गमतीचा प्रयोग - गिळंकृत कन्यादान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP