Dictionaries | References

एर्‍हवीं

   
Script: Devanagari
See also:  एरवीं , एरव्हीं , एरीं , एर्‍हीं

एर्‍हवीं     

क्रि.वि.  
उगीच ; सहज ; कारणाशिवाय .
सहजासहजीं ; अचानक ; श्रमाविना .
नाहीतर ; किंवा . ऐसें वदतां कोपाल । एर्‍हवीं पुढें पळाल . - शिशु ४८४ . माझा पैका दे एरवीं मी तुझे घराहून जाणार नाही .
इतर बाबतींत ; हें सोडून . त्या पंडितास वक्तृत्व मात्र नाहीं एरवीं बरा आहे . [ सं . एर + वा , वी , प्रत्यय ] म्ह० एरव्ही करिष्ये = विनाकारण , व्यर्थ , फुकट केलेली ( खटपट , काम . )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP