Dictionaries | References झ झांवळ Script: Devanagari See also: झावळ Meaning Related Words झांवळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ विसराळू ; भ्रमिष्ट ; भ्रांतिष्ट ; अजागळ ; झांबर्या . बुध्दि झावल जयाची । तो तें मानी । - ग्रंथराज ६ . ६७ . २ विसराळूपणाचें ; भ्रमिष्टपणाचें ; गबाळपणाचें ( वर्तन , भाषण इ० ). ३ अस्पष्ट ; अंधुक ; संदिग्ध . एर्हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुध्दीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखे । - ज्ञा ९ . ७२ . [ सं . श्यामल ? ] झावळणें - अक्रि . भ्रमिष्ट होणें . - शर .०झावळ मावळ वावळ - नस्त्री . झुंजुमुंजु झांजड , झांजडमांजड सर्व अर्थी पहा . - क्रिवि . अंधुकपणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP