Dictionaries | References

अवकाळ

   
Script: Devanagari

अवकाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Now a days; about the present time.

अवकाळ     

ना.  अकाल . अयोग्यकाळ , अवेळ , भलतीवेळ , वाईट काळ .

अवकाळ     

क्रि.वि.  ( कों .) अलीकडे ; आतांशीं ; हल्लीं ; गेल्या थोड्या दिवसांत . ' पूर्वी वहुतेक येई . अवकाळ नाहीं . आढळत .' ( सं . अव + काल )
 पु. अकाल ; अयोग्य वेळ ; भलतीच वेळ . - स्त्री दुर्दशा ; वाईट काळ . फुटली मुठ आवळ्याची राव पडला अवकाळीला । - ऐपो ४१० . - वि . अकाळी आलेला ; योग्य वेळेपुर्वी येणारा . एर्‍हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघु काय घडी । राहात आहे ॥ - ज्ञा १७ . २५१ . - क्रिवि . सांप्रत ; सध्यां ; हल्ली ; अलीकडे ; आतांशीं . [ सं . अव + काल ]
वि.  ( व . ) पुष्कळ ; पोटभर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP