ओवी क्र. ८९,९०
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
संकल्पसाठा आहे जो वरी । भोग येतील वरचेवरी ।
आलिप्तपणे भोगण्यात खरी । तप:श्चर्या ॥८९॥
तो वरी स्वधर्म अनुष्ठान । तेच ज्ञानोत्तर भक्तिलक्षण ।
स्वस्थेचे दर्शन । शाश्वत, सिद्ध ॥९०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP