ओवी क्र. १ ते ३

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


॥ श्री ज्ञानमाऊली प्रसन्न ॥
॥अवतरला मंगल उपदेशू ॥
स्वस्ति श्री, सतशिष्या बाळा । तुजविषयीचा जो जिव्हाळा ।
तोचि बोलता झाला । हा उपदेशू ॥१॥
जरी तू मी एकचि । परि तव अनुभूति सुप्तचि ।
येण्या स्मृति स्वरूपचि । हा उपदेशू ॥२॥
तू, जगत्‍, जगदीश । भिन्न नव्हे एकरूप होय ।
हे उमगण्या नि:संशय । हा उपदेशू ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP