ओवी महत्व

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो,


ओवी क्र. १ ते ३ -- उपदेश करण्यामागील कारण
 
ओवी क्र. ४ ते १० -- साधकाची गोंधळलेली अवस्था व झालेल्या चुकांची मीमांसा

ओवी क्र. ११ ते २८ -- क्रियायोग विवेचन. यात क्र. २३ येथे स्वधर्माचा अप्रत्यक्ष उल्लेख

ओवी क्र. २९,३० -- ध्यान महिमा

ओवी क्र. ३१ ते ४० -- साधकास सावधानतेचा आदेश

ओवी क्र. ४१ ते ५० -- तत्व विवेचन

ओवी क्र. ५१ ते ५५ -- विश्वनिर्मीतेचे बीज

ओवी क्र. ५६ ते ५८ -- परिणाम

ओवी क्र. ५९ -- अनुग्रह कल्पनेची स्पष्टता

ओवी क्र. ६० -- गुरूदक्षिणेविषयी स्पष्टता

ओवी क्र. ६१ ते ६७ -- साधकपणातच न अडकण्याविषयी विवेचन

ओवी क्र. ६८ ते ७१ -- युक्ति विवेचन

ओवी क्र. ७२ ते ८० -- घ्यान साधना प्रयोग

ओवी क्र. ८१ ते ८५ -- यश खात्री, भरवसा - गरज

ओवी क्र. ८६,८७ - हरिप्रेम व निःस्वार्थता दर्शन

ओवी क्र. ८८ - अंतिम अनुभव विशेषत्व

ओवी क्र. ८९,९० - ज्ञानेत्तर प्रेमलक्षणा भक्ती

ओवी क्र. ९१,९२ - श्री इच्छा साफल्य

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP