गणेश स्तवन आणि शिवभजन

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो,


॥ गणेश स्तवन ॥

ओम नमोजी आद्या । वेदप्रातिपाद्या
जयजय स्व-संवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तुचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजो जी ॥२॥
माऊलींची परंपरा आदिनाथ भगवान शिवाची आहे म्हणून माझे शिवभजन करूनच या वाग्यज्ञाचा शुभारंभ करावयाचा असतो.
==
॥ शिवभजन ॥
भजन करो, भजन करो । शिव हरहर भजन करो ॥धृ॥
स्वरमय और भावयुक्त ।
लोभ, क्रोधसे भी मुक्त ॥१॥
शिवजी को भजन प्रिय ।
काहे फिर तप ये घोर ॥२॥
शिव तुझमें, तू शिवमें ।
जानकर ये ज्ञान थोर ॥३॥
सुध-बुध, भय सबको बिसर।
श्री कहे, भजो, जी भरकर ॥४॥
भजन करो, भजन करो । शिव हरहर भजन करो ॥धृ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP