ओवी क्र. ८६,८७
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
हे सारे बोलणे । माझे नव्हे हरीचेच जाण ।
हरिचे प्रेमळपण । हरिभक्तांसाठी ॥८६॥
गुरु नाही, शिष्य नाही । हरिवीण काहीच नाही ।
जाणावे सर्वांनीही । हरिरूप होण्यासाठी ॥८७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023

TOP