ओवी क्र. २९,३०

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


हरिस आवडते भजन । ध्यान हे भजन गहन ।
ध्यान हा साधनेचा प्राण । जाण सत्‍शिष्या ॥ २९॥
ध्यान हीच युक्ति । ध्यान हीच शक्ति ।
ध्यान हीच भक्ति । जाण सत्‍शिष्या ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP