मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
आरती तुलसीची

आरती तुलसीची

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


दर्शनमात्रप्रत्द्दतप्रेक्षकजनदुरिते ॥ निर्जरवरपरिशीलित निर्मलतरचरिते ॥
विकसत्सुयश: संचयतर्जितमुरसरिते ॥ भुवनत्रयविस्मयकर सद्नुणमणिभरिते ॥१॥
जयदेवि जयदेवि जयमातस्तुलसी ॥ लक्षीरमणप्रेयसि करुणारससरसी ॥ जय० ॥ध्रृ॥
सेचनमात्रत्रासित दु:शमतमशमने ॥ संरोपणविधि विरचितहरिसन्निधिगमने ॥
तच्चरणाब्जदलार्पणकृतसंसृतिशमने ॥ स्पर्शनविश्वविरोधिनि विठ्ठलकृतनमने ॥ जयदेविज० ॥२॥


Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP