मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| अहिल्योद्धार श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती अहिल्योद्धार अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा पद- अहिल्योद्धार - प्राप्तहोईजें निधान या चालीवर Translation - भाषांतर अबला मी बा तुझें जाणों तत्व कैसें काय ॥ यास्तव बा राघवा नमितें शतधा तुझे पाय ॥ अब० ॥धृ०॥बा श्रीरामा पाहुनियां तव पद पद्माची धूल ॥ गंगाकरिते सकल जनाचें निखिल पाप निर्मूल ॥ आजमजवरि तत्प्रसाद हें तो कैवल्याचें मूळ ॥ काय मी वर्णूं रामा आपुलें जन्मांतरिचें भाग्य ॥ अब० ॥१॥ सत्यज्ञानानंत अवाङमनसा गोचर जगदाद्य ॥ स्वरूप चिन्मय जे कां केवळ आत्मानुभवास्वाद्य ॥दाखविलें तें मजला डोळां वेदशिर: प्रतिपाद्य ॥ काय मी होऊं तुजला जन्मोजन्मीं उतराया ॥ अब० ॥२॥आतां करुणासिंधो माझी परिसावी विनती ॥ अमृतकटाक्षें तुझिया सर्वहि आजि निमाल्या वृत्ती ॥मेघश्यामल हें तव कोमल रूप वसो मच्चित्तीं ॥ दे तव भक्तिच रामा जे कां साधुजनाची माय ॥ अब० ॥३॥नमो नमस्ते रघुकुल तिलका भूषित भास्करवंशा ॥ नमो नमस्ते पुराण पुरुषा मुनिजनमानसहंसा ॥नमो नमस्ते सच्चिद्रूपा भुवनत्रितयोत्तंसा ॥ ऐसें स्तवुनी साध्वी गेली; स्तवितो विठ्ठल राय ॥ Last Updated : January 10, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP