॥ मंगलाचरण ॥
तूं तात माझा निजनाथ माझा । तूं देव माझा गुरुदेव-राजा ॥
राजाधिराजा ! निजप्राप्तिकाजा । बोधें ० पदें वंदिन नित्य वोजा ॥१॥
सुरवरा, भवहरा, करि रे दया । श्रुतिपरा, हरिहरा, गुरुराजया ॥
निज० पदी बसवुनी करि रे सुखी । म्हणवुनी सम० पदें धरि मस्तकीं ॥२॥