Dictionaries | References

सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं

सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं

   जरी चतुर कारागीर आहे, तरी त्याचेजवळ कामाची सामग्री नसली तर त्यास आपलें काम करुन दाखवितां येत नाहीं, अशा अर्थी ही म्हण योजितात. योग्य साधनाशिवाय कौशल्य दाखवितां येत नाहीं.

Related Words

सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   सुगरण   सुगरण सांताची, हिरव्या दांताची   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   सुगरण सू आणि डोक्यांत ऊ   म्हणून   स्वयंपाकी भांडे   चांदीचे भांडे   पावाचे भांडे   काचेचे भांडे   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं   सोन्याची सुरी झाली म्हणून उरांत भोसकून घेण्यांत अर्थ नाहीं   झूटें भांडे अर्धा लाभ   बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्‍यानें तार तोडूं नये   तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती   नाहीं म्हणून बनलें नाहीं   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   भांडे   म्हणून घेणे   डोम डोम करीत फिरणें   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   weaverbird   weaver finch   वणवण करीत हिंडणें   बणवण करीत हिंडणें   ट फ करीत वाचणें   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   भयां भयां करीत जाणें   भयां भयां करीत फिरणें   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   सुग्रण करी भांडे, चुलीपुढें धांडे   सासूसाठीं वेगळीं झाली, सासूच पुन्हां वांटयास वांटणीस आली   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे   हाताचे मांडे करणें   मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते (पण शोभत नाहीं)   सुग्रण करी भांडे, उठवळ काठवट घेऊन हिंडे   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   अपकीर्ति झाली असतां कठीण पडती सुधारतां   पुण्य म्हणून आचरीजे   दत्त म्हणून उभा   चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं   राव करीत नाहीं तें गांव करतो   पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्‍यानें तार तोंडू नये   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात   सुगरण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन चुलीपुढें धांडे   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   मरत रात्र झाली   आपले मालाचें वर्णन, करीत असती सर्वजन   गाय माय, तिची सेवा करीत जाय   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   तूं करीत जा कटकट   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   नाकावर निंबूं ठरत नाहीं   मरती रात्र झाली   राजा कधीं चुकत नाहीं   पिकतें तेथें विकत नाहीं   झाली चूक, धर मूक   फूल नाहीं फुलाची पाकळी   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   सळ लागलाः वळ नाहीं उमटला   जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं   बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं   बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   शौचाचे भांडे   भांडे फुटणे   मातीचे भांडे   धातूचे भांडे   एक नाहीं, दोन नाहीं   राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं   झाली जरा प्राप्त, शोभत नाहीं लालवस्‍त्र   लग्नाची झाली तयारी पण विहिणीला ठिकाण नाहीं   नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   उतावळी नवरी, झाली लग्नापायीं बावरी   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   अंधळा दोन डोळे मागत नाहीं   आधीं माळी, मग सृष्टि झाली   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   पापयां देवु म्हणून फातरानें मारचें वे?   आधींच आंधळी, तीवर झाली मांजोळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP