Dictionaries | References त तडाखा Script: Devanagari See also: तडाका Meaning Related Words तडाखा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rapid and vigorous, loud-sounding, or of imposing show. See under धडाका the distinction drawn betwixt this word and that. एकातडाक्यानें At a stretch; at a go or run; by one vigorous and unpausing effort. तडाखा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A sounding blow. Bustle. Vehemence. Severity. तडाखा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वार तडाखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( चाबकाची , काठीचा ) रपाटा ; फटकारा ; रट्टा ; ठुसा . २ ( पाऊस इ० कांचा ) जोराचा मार ; सडसडून पडणे ; संतत वर्षाव . ३ ( तोफा , बंदुका इ० कांचा ) धडाका ; धडधाकट ; भडिमार ; दणाणणे ; खणका . ४ ( एखाद्या मोठ्या कार्यात होणारी ) गडबड ; धांवाधांव ; गलका ; धामधूम . ५ ( लढाई , वादळवाद इ० चा ) जोर ; आवेग ; आवेश ; तीक्ष्णता ; झपाटा ; धडाका . भीष्म - श्वेताश्वांचा निरुपम मज वाटला तडाखा तो । - मोभीष्म ६ . ४६ . अतिरेक ; तीव्रता ; कडाका . उदा० थंडीचा - उन्हाचा - पावसाचा - वार्याचा - नदीचा तडाखा . ७ सपाटा ; संततपणा ; दीर्घोद्योग उदा० पढण्याचा - म्हणण्याचा - अध्ययनाचा - गाण्याचा - तडाखा . ८ वेग . तडाका हा शब्द नेहमी जोर , घाई , आवेश , आवाज व ढब इ० नीं युक्त अशी गति दाखवितो . हा शब्द व याच्या समानार्थी धडाका हा शब्द यांतील फरक धडाका शब्दांत पहा . [ ध्व . तड ; गु . तडा ] ( एका ) तडाक्याने - एका सपाट्यांत ; जोराच्या एकाच प्रयत्नाने एकदम ; एका दमांत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP