Dictionaries | References

उग्रम

   
Script: Devanagari

उग्रम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ex. पाव- साचा उ0 मोडल्यावांचून थंडी पडत नाहीं; गळवाचा उ0 मोडला नाहीं.

उग्रम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  beginning. The force, fierce ness, burnt.

उग्रम

  पु. जोर ; उठाव ; झपाटा ; वेग ; तडाखा ; ( रोग , पाऊस , वारे वगैरे संबंधाचा ); आवेश ; क्षोभ . पावसाचा उग्रम मोडल्यावांचून थंडी पडत नाहीं . गळवाचा उग्रम मोडला नाहीं . [ सं . उग्र ]
  पु. आरंभ ; सुरवात ; उद्रम ; उत्पत्ति ; बीज ; मूळ , झरा ( एखाद्या कामाचा ). [ सं . उदगम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP