Dictionaries | References

कडाखा

   
Script: Devanagari
See also:  कडक , कडका , कडाका

कडाखा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A loud-sounding blow or stroke; a strapping, a whack, a whop: also the sound of it, or generally, a loud whacking or cracking sound. 2 fig. it is extensively used in the sense of sharpness, fierceness, rigor, severity &c., intensity or extremity generally, of action or of quality; as थंडीचा क0 sharpness of cold; उणाचा क0 fierceness of heat; पावसाचा or पाण्याचा क0 severity or violence of rain; रागाचा क0 extravagance of anger; धारणेचा क0 exorbitance of price or rate; धान्याचा क0 great scarcity of corn or grain, i. e. great outcry about it; महा- मारीचा क0 intense ravages of the cholera; पेंढा- ऱ्यांचा-रामोशांचा-परचक्राचा-क0 &c. &c. 3 क0 is further used, almost interchangeably, with तडाखा & धडाखा, under which words see at large.

कडाखा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  intensity, sharpness, fierceness, rigour, severity. A loudsounding blow or stroke.

कडाखा

  पु. १ ( ध्वनि ) मारण्याचा , मोडण्याचा मोठा आवाज ; कडकडाट . २ तडाखा ( ठोसा , बुक्का , गुद्दा इ . चा ); फटका ; फटकारा . इतर अर्धी तडाखा पहा . ' मोठा कडाखा जाला ; धुराची व धुळीची धुंदी जाली .' - भाब १२ . ३ ( ल .) तीक्ष्णता ; जोर ; आधिक्य ; तीव्रता ; भर ; झपाटा , ( गुणांचा , कृत्यांचा वाचक ). जसें :- थंडीचा , उन्हांचा पावसाचा , रागाचा , धारणेचा , कडाखा . ४ उणीव ; दुर्मिळता ; महर्गता . ' धान्याचा कडाखा .' ५ ( ल .) थाट ; धडाका पहा . ' लग्नाचा कडाखा झाला . ' ६ वेग ; आवेश ; पराक्रम ( पेंढारी , परचक्र , सेनापति इ० ). ' विजयाधिक भीष्माचा परिहरतां सायकां कडाखा तो । ' - मोभीष्म ५ . ६ . ' कडाखा सेनापतीनें केला .' - ऐपो ७९ . ७ भंयकर हल्ला ; उपद्रव ; नासधुस . ' महामारेचा कडाखा .' ८ उंसावरचा एक रोग . - शे ७ . २२२ . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP