Dictionaries | References

डंख

   
Script: Devanagari
See also:  डंग

डंख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v कर, मार. 2 Rancour, malice, hate. v राख, ठेव, बाळग, धर.
A pounding apparatus.

डंख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The bite or sting (of a venomous animal).
  कर, मार. Rancour, malice, hate.

डंख     

ना.  चावा , डसणे , दंश , नांगीचा तडाखा ;
ना.  डूक , द्वेषभाव , सूडबुद्धी .

डंख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दंश, दंश

डंख     

 पु. दंग ; चुना किंवा पोहे इ० कुटण्याची लाट . [ ध्व . हिं . डंखी ]
 पु. १ विषारी प्राणी , किरडु यांचा चावा , दंश ; नांगीचा तडाखा ; डंक . ( क्रि० करणे ; मारणे ). २ द्वेष ; एखाद्याचे कोणी वाईट केले असता , त्याने त्याचा सूड घ्यावा म्हणून मनांत सदैव ठेवलेला दंश , डाव ; द्वेषभाव ; सूडबुद्धि ( क्रि० राखणे ; ठेवणे ; बाळगणे ; धरणे ). [ सं . दंश ; प्रा . डंक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP