Dictionaries | References च चिरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चिरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | used when any corpulent or huge person dies off suddenly. Rate this meaning Thank you! 👍 चिरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A strip of cloth. A garden bed. A hewn and shaped stone for building. virginal purity.चिरा उतरणें take the maidenhood of. Rate this meaning Thank you! 👍 चिरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बांधकामात वापरलेला दगड Ex. तिथल्या समाध्यांचे चिरे निखळून पडले होते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benইমারতি পাথর gujઇમારતી પથ્થર hinइमारती पत्थर kanಸೈಸ್ ಕಲ್ಲು kasعِمٲرتی کٔنٛۍ kokइमारतीचो फातर oriଇମାରତୀ ପଥର panਇਮਾਰਤੀ ਪੱਥਰ sanशिलापट्टः noun बांधावरील हद्दीचा दगड Ex. लांबूनच आमच्या गावाचा चिरा दिसतो. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benসীমান্তফলক gujખાંભી kasکَھش malഅതിർത്തി കാല് tamஎல்லைத்தூண் telపాగాచుట్టుగుడ్డ urdسنگ میل Rate this meaning Thank you! 👍 चिरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. जरीच्या उभ्या काडया असलेलें अरुंद व लहान पागोटें ; मंदील . शिरीं बांधियेला चिरा । खोंवी मोतियाचा तुरा । - अमृत १२७ . मिरविसिल चिरा , शिरावर तुरा । - अमृत ५३ . [ सं . चीर = वस्त्र ] पु. कौमार्य ; ज्वानी ; कुमारीदशा . पु. १ वाफा . २ इमारती घडीव दगड ; खाणींतून सुरुग लावून उडविलेला दगडाचा , खडकाचा तुकडा , खपला ; दगड . शिळा . हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें । - तुगा १२३ . ३ बांधावरील हद्दीचा दगड . ( वाप्र . )०उखळणें उतरणें - कौमार्य नष्ट करणें ; वेश्येच्या अनुपभुक्त मुलीशीं प्रथम संभोग करणें . चिरा उखळा माझा राव नशा । घेऊन तुम्ही पलंगावर बसा । - पला ४ . २५ .०उलथणें ( कोणी लठ्ठ मनुष्य ) एकाएकीं मरण पावणें .०घालणें सक्रि . धोंडा घालणें ; नाहीसें करणें ; नष्ट करणें . तुका महणे घालूं जिवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया । - तुगा २५५४ .०पडणें १ धोंडा , दगड पडणें . २ ( ल . ) ( एखादी क्रिया ) बंद पडणे . शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे । - ज्ञा १२ . १३६ . ( वाप्र . ) - चिर्यांचा पाया - पु . १ दगडी पाया . २ ( ल . ) ( स्त्रीसंततीहून विरुध्दगुण , भिन्न अशी ) पुरुष संतति ( स्त्रीसंतति दुसर्या कुळांतच जाते आणि पुरुषसंतती मूळच्या कुळांत कायम राहते म्हणून पुरुषसंततीस चिर्यांचा पाया असें म्हणतात ). ३ ( ल . ) स्थैर्य , भक्कमपणा असलेलें राज्य , मालमत्ता , हुद्दा , उद्योग , मसलत इ० चिर्यावरची रेघ - स्त्री . १ दगडावरील लेख . २ ( ल . ) कधीं न पुसलें जाणारें लिखाण . ३ कधींही न मोडली जाणारी चाल . ४ इराणी लोकांचा एक कायदा . Rate this meaning Thank you! 👍 चिरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चिरा उखळणें-उतरणें कौमार्यभंग करणें प्रथम संभोग करणें पुढे वेश्येचा धंदा करणारीशी विधिपूर्वक प्रथम गमन करणें. ‘चिरा उखळा माझा राव नशा। घेऊन तुम्ही पलंगावर बसा।’-पला ४.२५. Rate this meaning Thank you! 👍 चिरा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : दरार Related Words चिरा चिरा पडणें चिरा घालणें उद्योगाची कास धरा, चाकरीवर चिरा घला चौकणी चिरा चौकोणी चिरा चिरा उलथणें चोखट चिरा, दातीं कुरा इमारतीचो फातर इमारती पत्थर عِمٲرتی کٔنٛۍ ઇમારતી પથ્થર ইমারতি পাথর ଇମାରତୀ ପଥର ਇਮਾਰਤੀ ਪੱਥਰ ಸೈಸ್ ಕಲ್ಲು stone शिलापट्टः scissure fissure crevice cleft ഇഷ്ടിക hewn stone cut stone crack शिनेल smooth anhlar tooled ashlar cut stone sill sliver कुशिल्या कापडाक चिरो चड ashlar herring bone ashlar तडकीव चिररात्रेप्सित चिरेखण नाणु हातलावणी करप चिला कस्त्रे वारसंडणे अहकाम चिरेखाण बखैरियत हैरत fissured जाबरी माफकत फाड बदरका बद्रका नाफकत चौखुंदा चकरणें अथाव ठिसरी चबकल चबखल ओलें मूळ भेदी खडकाचें अंग। shove लादी चौकोन चाचावणें मुख्त्यार हरकारा कांचणी काचणी चौकोण चिरेबंदी मुख्तार दुमाला hesitate दुम्बाला चौरस रुळणे मुखत्यार कायम ओंठ ओठ बुंद block हाजीर काना घाव सरी गुंडा चोख ठिकरी नखी late साहेब कम सांध हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP