Dictionaries | References

चबखल

   
Script: Devanagari
See also:  चबकल

चबखल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Fittingly, suitingly, exactly, square with. Ex. हा चिरा च0 बसला. 2 fig. harmoniously or accordantly with. Ex. त्याच्या प्रश्नास ह्याचें प्रत्युत्तर च0 उतरलें or पडलें. 3 sometimes used as a fitting, suiting, exact, square, true, just.

चबखल

 क्रि.वि.  बरोबर ; नीट ; ठाकठीक ; तंतोतंत ; नेमका ; जसा हवा तसा . हा चिरा चबकल बसला . २ ( ल . ) संगतवार ; योग्य प्रकारें ; लागू पडेल अशा रीतीचें . त्याच्या प्रश्नास प्रत्युत्तर चबकल उतरलें , पडलें . - वि . १ अनुकूल ; संयुक्त ; साजेसा ; योग्य ; युक्त ; बरोबर . २ न्यायाचा ; खरा ; रास्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP