Dictionaries | References

हरकारा

   
Script: Devanagari

हरकारा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पत्रवाहक

हरकारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A messenger, a courier, a hircarrah.

हरकारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A courier, a messenger.

हरकारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दूत, हेर, चपराशी

हरकारा     

 पु. १ दूत ; निरोप्या ; जासूद ; बोलावणेकरी ( राजा , सरदार इ० जवळील . यांचे हातीं गोंडा असलेली काठी असतं ). २ हेर ; टेहळ्या . तेथील लष्करची माहीयेत खरी कळावी म्हणून दोघे हरकारे पाठविले होते . - चिरा ४४ .[ फा . हर्कारा ]
०गिरि   हरकरगी --- स्त्री , हरकार्‍याचें काम , धंदा ; जासुदी . तुजे बाप नार शेणवी यासी हरकारगी मिरास देसाई यांणी मोकर करुन दिवाण - चाकरीसी ठेविले होते - सासं ३ जुलै २५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP