Dictionaries | References

जासुद

   
Script: Devanagari
See also:  जस्वंद , जासवंद , जासवंदी , जासुंद , जासुंदी , जासूद , जास्वंद , जास्वंदी , जास्वन

जासुद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The shoe-flower.

जासुद     

 पु. १ निरोप्या ; दूत ; टपाल पोंचविणारा ; हरकारा ; काशीद ; बातमी पोंहोंचविणारा . जासूद हलकारे वकीलात । - नव ११ . ६७ . २ ( ल . ) पतंगाच्या दोरीवरून पतंगाकडे जाण्यास सोडलेला कागदाचा तुकडा . [ अर . जासूस = हेर . ]
०काठी  स्त्री. हरकार्‍याची ( हातांत धरण्याची काळया बांबूची ) काठी .
०गिरी  स्त्री. जासुदाचें काम , धंदा , हुद्दा .
०जोडी  स्त्री. दोन जासूद . बहुधा दोघे जासूद कामास बरोबर जातात .
०पट्टी  स्त्री. जासुदाच्या खर्चासाठीं गांवावर बसविलेला कर किंवा पट्टी . जासुदी - स्त्री . १ जासुदगिरी ; जासुदाचें काम . २ जासुदानें आणिलेली बातमी . ३ जासुदाची मजुरी , पगार . - वि . जासुदाविषयीं - संबंधीं ( चर्मीजोडा , चाळ , इ० ).
०जोडा  पु. ( जासुदाच्या लायक ) जाडा , वेडावांकडा , ओबडधोबड जोडा . ( तिरस्कारार्थी योजना ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP