Dictionaries | References ज जासूद Script: Devanagari See also: जस्वंद , जासवंद , जासवंदी , जासुंद , जासुंदी , जासुद , जास्वंद , जास्वंदी , जास्वन Meaning Related Words जासूद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A messenger, courier, runner. 2 fig. A piece of paper sent up along the string to a paper-kite, a messenger. जासूद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A messenger, courier.जासूद जोडी f A couple of messengers. Two are usually despatched together. जासूद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. काशीद , कासीद , दूत , निरोप्या , हरकारा . जासूद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : हेर जासूद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ निरोप्या ; दूत ; टपाल पोंचविणारा ; हरकारा ; काशीद ; बातमी पोंहोंचविणारा . जासूद हलकारे वकीलात । - नव ११ . ६७ . २ ( ल . ) पतंगाच्या दोरीवरून पतंगाकडे जाण्यास सोडलेला कागदाचा तुकडा . [ अर . जासूस = हेर . ]०काठी स्त्री. हरकार्याची ( हातांत धरण्याची काळया बांबूची ) काठी .०गिरी स्त्री. जासुदाचें काम , धंदा , हुद्दा .०जोडी स्त्री. दोन जासूद . बहुधा दोघे जासूद कामास बरोबर जातात .०पट्टी स्त्री. जासुदाच्या खर्चासाठीं गांवावर बसविलेला कर किंवा पट्टी . जासुदी - स्त्री . १ जासुदगिरी ; जासुदाचें काम . २ जासुदानें आणिलेली बातमी . ३ जासुदाची मजुरी , पगार . - वि . जासुदाविषयीं - संबंधीं ( चर्मीजोडा , चाळ , इ० ).०जोडा पु. ( जासुदाच्या लायक ) जाडा , वेडावांकडा , ओबडधोबड जोडा . ( तिरस्कारार्थी योजना ). Related Words जासूद detective जासूदगिरी दवादवी कासद कासीद खबर्या हलकारा दामटीव दाइण काशीद रातबा संदेसास जासुद कारड गोरवीकटगी अजुरर्दार अजुर्दार अजूरर्दार चपराशी गाहा चउरा अंची गुप्तचर मिरधा वार्तिक हकारणी हरकारा फिरता चपरासी शिपाई बिल्ला दूत गुढी वार्ता संदेश माकड घरटी मसाला हांक हाक शेर नायक चार राजा देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP