Dictionaries | References अ अजुरर्दार Script: Devanagari See also: अजुर्दार , अजूरर्दार Meaning Related Words अजुरर्दार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अमुक मुदतींत पत्र पोहोंचविण्यास भाड्यानें ठेवलेला माणूस ; नोकर ; मजूर ; जासूद . आमचे जासूद काशीद न पावले तर तुम्ही अजुर्दार करुन पत्रें पाठविणें . - रा . ३ . १६३ ; - खरे ३०९२ ; आपली मुलगी व उमेदवार अजुरदार या दोघांनीं मिळून चोरी केलीं असें त्याचे मनांत पक्कें भरलें . - घाको ६६ . [ अर . अजूरा = मजुरी . फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP