Dictionaries | References ग गाहा Script: Devanagari Meaning Related Words गाहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. जमाव ; तयारी ; स्थान धरणें . ' तुम्हीं आपले फौजेनिशी गाहा करून असणें .' - शारो १ . ५ . ' लहानथोरांची दिलभरी करून फौजेचा गाहा करीत असतो .' - पेद १ . २५ . ' पत्रांमागून पत्रें व जासूद जोड्या रवाना करून फौजेची गाहा येई तें करणें .' - रा ३ . २२२ . ( ग्राह ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP