Dictionaries | References

कारड

   
Script: Devanagari

कारड     

 पु. कागदाचा करंडा ; खोका ; पेटी . ' सासेंबावीस रुपयांच्या ( मोमबत्या ) सुमारें ७३२ . कारड सोळा भरून बराबर कुसाजी माली जासूद जथे भिकाजी नाईक पाठविल्या आहेत .' - पेद १९ . १६५ . ( इं . कार्ड ( बोर्ड ))

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP