Dictionaries | References

जास्वंद

   
Script: Devanagari
See also:  जस्वंद , जासवंद , जासवंदी , जासुंद , जासुंदी , जासुद , जासूद , जास्वंदी , जास्वन

जास्वंद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The shoe-flower.

जास्वंद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्या झाडाचे फूल गणपतीचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते असे एक सदापर्णी, बहुवर्षायू झाड   Ex. आमची जास्वंद वर्षभर फुललेली असते.
MERO COMPONENT OBJECT:
जास्वंद
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जासवंद जास्वंदी जासवंदी जासुंद जासुंदी
Wordnet:
benজবা
gujજાસુદ
hinगुड़हल
kanದಾಸವಾಳ
kasسَتَھلپَدِممہِ , نیوٚو
kokरक्तपुष्पी
malചെമ്പരത്തി
oriମନ୍ଦାର
panਗੁੜਹਲ
sanअर्कप्रिया
tamசெம்பருத்தி
telగుడహల్
noun  जास्वंदीचे फूल   Ex. गणपतीला जास्वंदीची फुले वाहतात.
ATTRIBUTES:
लाल
HOLO COMPONENT OBJECT:
जास्वंद
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जास्वंदी जासवंद जासवंदी जासुंद जासुंदी
Wordnet:
asmজবাফুল
bdजाबा बिबार
benজবা ফুল
gujજાસૂદ
hinगुड़हल
kokदसणी फूल
malചെമ്പരുത്തിപൂവ്
mniꯖꯨꯕꯥꯀꯨꯁꯨꯝ
nepजपाफुल
panਗੁੜਹੁਲ
tamசிவப்பு நிறப்பூ
telదాసానపూలు
urdگڑہل , جواکاپھول , جوا

जास्वंद     

स्त्रीन . एक झाड व त्याचें फूल . जासवंदीचें झाड मूळ चीन देशांतील आहे . या झाडाच्या सालीपासून धागा निघतो ; याचें पांढरें , तांबडें , निळें , अशीं फुलें असतात . फुलांपासून रंग तयार होतात . फुलांचा एतद्देशीय औषधांतहि उपयोग होतो . या झाडापासून पांढरी राळ निघते . अंतर्सालीच्या तंतूंचे मजबूत दोर होतात . शेंदुर चर्चिला मस्तकावरी । जास्वन सुमनाची पूजा शिरीं । - स्त्रीगीत ७ . [ सं . जपासुमन ; प्रा . जासुमण ] जासवान - वि . जास्वंदी रंगाचें . डाळिंबवानें जासवानें - वेसीस्व ९ . १५० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP