Dictionaries | References

जासवंद

   
Script: Devanagari
See also:  जस्वंद , जासवंदी , जासुंद , जासुंदी , जासुद , जासूद , जास्वंद , जास्वंदी , जास्वन

जासवंद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जास्वंद, जास्वंद

जासवंद     

स्त्रीन . एक झाड व त्याचें फूल . जासवंदीचें झाड मूळ चीन देशांतील आहे . या झाडाच्या सालीपासून धागा निघतो ; याचें पांढरें , तांबडें , निळें , अशीं फुलें असतात . फुलांपासून रंग तयार होतात . फुलांचा एतद्देशीय औषधांतहि उपयोग होतो . या झाडापासून पांढरी राळ निघते . अंतर्सालीच्या तंतूंचे मजबूत दोर होतात . शेंदुर चर्चिला मस्तकावरी । जास्वन सुमनाची पूजा शिरीं । - स्त्रीगीत ७ . [ सं . जपासुमन ; प्रा . जासुमण ] जासवान - वि . जास्वंदी रंगाचें . डाळिंबवानें जासवानें - वेसीस्व ९ . १५० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP