Dictionaries | References a actino- Script: Latin Meaning Related Words actino- राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 अरीय, अर-आरे (किरणासारखे भाग) असलेला उदा. मोरपंखी (Actiniopteris dichotoma Bedd.) या नेचाची पानेa. meter प्रकाश मापकछायाचित्राच्या कागदाचा उपयोग करून प्रकाशाच्या भिन्न तीव्रतेचे मापन करण्याचे उपकरणa. morphic अरसमात्र, नियमितएखाद्या अवयवाच्या (उदा. फूल) केंद्रतून कोणतीही संपूर्ण आडवी रेषा काढल्यास दोन सारखे भाग होतात अशी संरचना, उदा. धोतरा, जास्वंद, गुलाब इत्यादींची फुले, हे लक्षण दर्शविण्याकरिता + हे आंतरराष्ट्रीय चिन्ह वापरतात. पहा floral formula.a. stele तारकारंभखोडाच्या किंवा मुळाच्या अंतर्रचनेत प्रकाष्ठ व परिकाष्ठ परस्पराशी किरणाप्रमाणे एकाआड एक मांडलेली असण्याचा (रंभाचा) प्रकार, उदा. बहुतेक मुळे, लायकोपोडियमचे खोड पहा stele Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP