Dictionaries | References
c

contorted (twisted)

   
Script: Latin

contorted (twisted)     

राज्यशास्त्र  | English  Marathi
परिवलित, पिळीव
कलिकावस्थेतील पुष्पदलसंबंधाचा एक प्रकार, यामध्ये प्रत्येक पाकळीची एक कडा दुसरीचे आत व दुसरी कडा बाहेर अशी मांडणी असल्याने ती कळी पिळीव (पिळवटल्याप्रमाणे) दिसते. उदा. जास्वंद, लाल कण्हेर, कुसळी गवताचे पिळीव प्रशूक (Andropogon contortus L.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP