Dictionaries | References म मुख्तार Script: Devanagari See also: मुखत्यार , मुख्त्यार Meaning Related Words मुख्तार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रतिनिधि, मुखतार मुख्तार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मुखत्यार मुख्तार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पसंत केलेला ; प्रतिनिधि . - मुधो . ( अर .) पु. राजाच्या हाताखालील अधिकारावरील अंमलदार ; सर्वाधिकारी .वंशपरंपरेनें चालत आलेला अधिकारी ; पिढीजाद अधिकारी ; नियोजित मुनीम ; वतनदारांनीं वतनदारीचीं कामें चालविण्याकरितां नेमलेला मनुष्य . - वि . संपूर्ण अधिकार दिलेला ; नियोजित ; अधिकृत ( प्रतिनिधि ) स्वतंत्रपणें वागण्यास मोकळीक असलेला . [ अर . मुख्तार ]०नामा पत्र - पुन . अधिकारपत्र ; ज्या लेखानें एखादा मनुष्य स्वतःच्या ऐवजीं व स्वतःच्या तर्फे काम करण्याचा दुसर्याला अधिकार देतो तो लेख ; वकीलपत्र . [ मुखत्यार + नामा ; फा . मुखत्यार + सं . पत्र ] मुखत्यारी मुख्तारी - स्त्री . अख्त्यार ; अधिकार ; स्वतंत्रता ; दुसर्यानें दिलेला अधिकार ; वकीलीचा अधिकार . याप्रमाणें मुख्त्यारीचें अहकाम आणून दिलें . - चिरा २४ . [ फा . मुख्तारी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP