Dictionaries | References उ उद्योगाची कास धरा, चाकरीवर चिरा घला Script: Devanagari Meaning Related Words उद्योगाची कास धरा, चाकरीवर चिरा घला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (चिरा घालणें = नाश करणें.) दुसर्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचाच काही तरी उद्योग करणें म्हणजे स्वावलंबी बनणें चांगले. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP