|
स्त्री. एक परिमाण . गुळांचे ६ रवे ; ३२ पायली धान्य . ( गोण ) स्त्री. १ तरट ; गोणपाट . २ पोतें ; गोण ; कंठाळी . रचोनी गोण्या कनकपट सकळीं । - नव २५ . ६ . ३ ( ल . ) भार ; ओझें ; संकट . गोण अर्थ २ पहा . [ सं . का . गोणी ; प्रा . दे . गोण = बैल . तुल० महाभाष्यांत - गावि , गोणि हे तद्वित शब्द येतात ] ( वाप्र . ) ०गळयांत , मानेवर , मानेवर पडणें - गळा पहा . येणें , मानेवर , मानेवर पडणें - गळा पहा . ०दंडावर , मनगटावर - एखाद्याच्या इच्छेविरुध्द त्याचेवर भार , संकट , जिकीर , काम इ० लादणें ; भार घालणें ; अवघड काम सांगणें . मी धर्मस्थापनेसाठीं युगायुगाचे ठिकाणीं संभवत असतों अशा प्रकारचें विधान केलेंस , त्या वेळेस तें करण्याविषणीं तुझ्या दंडावर कोणी गोणी दिली होती . - काळ देणें , मनगटावर - एखाद्याच्या इच्छेविरुध्द त्याचेवर भार , संकट , जिकीर , काम इ० लादणें ; भार घालणें ; अवघड काम सांगणें . मी धर्मस्थापनेसाठीं युगायुगाचे ठिकाणीं संभवत असतों अशा प्रकारचें विधान केलेंस , त्या वेळेस तें करण्याविषणीं तुझ्या दंडावर कोणी गोणी दिली होती . - काळ ०पाठीवर एखाद्यावर ओझें , काम बळेंच लादणें . घालणें एखाद्यावर ओझें , काम बळेंच लादणें . ०मणगटावर , मणगटावर पडणें - जिकीरीचें काम इ० एखाद्याच्या अंगावर येणें , पडणें . सामाशब्द - येणें , मणगटावर पडणें - जिकीरीचें काम इ० एखाद्याच्या अंगावर येणें , पडणें . सामाशब्द - ०लोट ( कुस्ती ) लंगोट खोंवतात त्या ठिकाणीं चड्डी धरून जोडीदारास थोडा मागे गोता ( झटाका ) देऊन जोडीदाराच्या ढकलण्याचा पेंच ( गोणी बैलाच्या पाठीवरून खालीं पाडतांना एका बाजूची गोणी थोडीशी वर उचलतात म्हणजे तिच्या ओझ्यानें दुसरी बाजू खालीं येते याप्रमाणें पेंच ). [ गोणी + लोटणें ]
|