-
See : घुमा, घुमा
-
a Sullen, reserved. Slow and dull.
-
ghumā or myā a Sullen, reserved, gloomily close, silent but deep. 2 Slow and dull; a block, clodpoll, post.
-
वि. १ दुर्मुखलेला ; एकलकोंडा ; मनमोकळा नसलेला . २ वरून स्तब्ध पण आंतल्याआंत धुसफुसणारा ; आंतल्या गांठीचा ; खोल मनाचा . ३ मुकस्तंभ ; तोंडाचा जड ; अबोल्या ; मितभाषी . ४ ( ल . ) ठोंब्या ; सुस्त ; जड ; दगड ; टोणपा ( मनुष्य ). [ तुल० प्रा . गुम्म = मुग्ध , घाबरा , व्याकुंळ ; का . गुंब = संकोच , एकलकोंडेपणा ] घुमावाघ - पु . १ गर्जना न करतां सावजावर झडप घालणारा वाघ . २ ( ल . ० वाच्यता , उगाच वटवट न करतां आपलें काम साधून घेणारा खोल मनाचा मनुष्य . ३ अतिशय आळशी मनुष्य ( आळशी वाघाप्रमाणें ). - शाको . घुमें वेड - न . १ कोणाशींहि न बोलण्याचें , मुकस्तंभाप्रमाणें वेड . २ वरील वेडाचें ढोंग ; सोंग . ( क्रि० घेणें ). [ घुमें + वेड ]
Site Search
Input language: