Dictionaries | References व विरुध्द Script: Devanagari Meaning Related Words विरुध्द महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. अकल्याण ; अभद्र ; वाईट जें वडिला यां चिंतावें विरुध्द मनें । - ज्ञा १ . २१४ . - वि . प्रतिकूल ; उलट ; विपरीत ; विघ्न करणारें ; अडथळा आणणारें . तें ज्ञानीं विरुध्द काय आहे । हें जाणावें कीं । - ज्ञा १६ . ५६ . ( समासांत ) आचार - उक्त - काल - जन - देश - धर्म - पथ्य - परिभाषा - मार्ग - रीति - लेख - वेदशास्त्र - संप्रदाय - विरुध्द . - धावि . अडथळा झालेलें ; अडखळलेलें . [ वि + रुध् = अडथळा करणें ]०भलें वि. शुभाशुभ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP