Dictionaries | References श शंका Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शंका हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : आशंका, संशय Rate this meaning Thank you! 👍 शंका A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v घे, कर. शंका घेणें To take shame on account of. शंका धरणें g. of o. To hold or to conceive apprehension, fear, or awe of. Ex. लज्जावती फार तथापि त्याची शंका न सीता धरी हो पित्याची. Rate this meaning Thank you! 👍 शंका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Doubt. Fear. An objection started.शंका घेणें Take shame on account of.शंका धरणें Hold or conceive apprehension, fear of. Rate this meaning Thank you! 👍 शंका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंदेशा अविश्वास , आशंका , किंतु , भय संदेह , संशय . Rate this meaning Thank you! 👍 शंका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या गोष्टीविषयी निश्चितपणे सांगता, जाणता, ठरवता येत नाही अशी स्थिती Ex. मला त्याच्या खरेपणाविषयी शंका आहे SYNONYM:संशय संदेहWordnet:benসন্দেহ kasشَک malസംശയം mniꯆꯤꯡꯅꯕ panਸ਼ੱਕ sanसंशयः telసందేహము urdشبہہ , شک , بے یقینی , غیر یقینی , بدگمانی , پس وپیش , ہچکچاہٹ Rate this meaning Thank you! 👍 शंका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ संदेह ; भय ; अविश्वास ; खात्री नसणें ; आशंका ; किंतु . जैसें शंका जात खेंवो लोपे । सापपण माळेचें । - ज्ञा ९ . ७३ . २ आक्षेप ; हरकत ; विरुध्द मताचा प्रश्न ( वादग्रस्त बाबतींत ). ( क्रि० घेणें , करणें ). ३ कल्पना ; सूक्ष्मसंस्कार . तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातुक करी अशेखा । विवेकजाता । - ज्ञा २ . ३२० . ४ ( संगीत ) गाण्यांत घाई करणें . ५ अडचण ; अडथळा ; गुंता ; अडकाठी ; व्यत्यय . शंका होती पहिली तिसी । निःशंक झली व्यथिताचारासी । - गुच ७ . १५६ . ६ लाज ; भय . दिवसास रांडेच्या घरीं जातोस , लोक आपल्याला हांसतील ही कांहीं शंका बाळगीत जा . [ सं . शंक् = संदेह वाटणें ]०घेणें बाळगणें - लाज , भीति वाटणें .०धरणॆं भीति , धाक वाटणें . लज्जावती फार तथापि त्याची । शंका न सीता धरि हो पित्याची । .०बाह्य वि. शंकेपलीकडे ; शंका घेण्यास जागा नाहीं असें . त्याचें वर्तन शंकाबाह्य आहे .०शील शीळ - वि . साशंक ; संशयखोर ; शंकित मनाचा . [ सं . ] Rate this meaning Thank you! 👍 शंका नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : आशङ्का, सन्देह Rate this meaning Thank you! 👍 शंका संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : भयम् Related Words संदेह होना शंका शंका निराकरण शंका समाधान शंका निवारण शंका घेणे शंका धरणें शंका येणे फुसकी शंका, फुसकें समाधान समाधाः शंकानिरासन സംശയങ്ങൾ शंका ही पुढच्या कार्याची तरतूद असते हेवा करणार्याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो शंका घेणें शंका बाळगणें शंका होना doubt question సందేహము શક ज्याचे पदरीं नाहीं पैका, त्यास वाटे बोलतां शंका चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका सन्देह खालाम संदेह करना दुबाव घेवप insecurity ਸ਼ੱਕ ਕਰਨਾ સંદેહ કરવો ಸಂದೇಹ ಪಡು सन्देह সন্দেহ apprehensiveness doubtfulness dubiousness संशयः شَک ସନ୍ଦେହ ಸಂದೇಹ സംശയിക്കുക apprehension दुबाव సందేహించు প্রশ্ন করা സംശയം சவால்விடு ਸ਼ੱਕ dread சந்தேகம் rational doubt removal of doubts संदेह घेणे संदेह होणे संशय घेणे संशय येणे प्रश्न उभा करणे प्रश्नचिह्न लावणे legality of the order cannot be questioned इषतिबाह शक्क निर्मूळ वृक्ष उभे होऊन येणें पुष्प ठेवणें अक्षेप शेरास सवाशेर भेटे, मनाचा संशय फिटे घातशंका अचूकपणा call in question खतरा आडवें घेणें कांक्षावणें काकसावणें किंतू उडाणवीर सशंकित शक्की अशंका अशंकित incertitude जातखेंवो छंदी फंदी एक झाले, आकाश पाताळ एक केलें चाचपडत चिकित्सेखोर धडधडवणे हालवून खुंटा बळकट केला, सारा प्रयत्न फसला किंतु सशंक संकोचणे संशय फिटेना, देव भेटेना वर पाहणें बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें निःशक्त आशंका कांक्षा आशंकणें खर्खर खर्खरा कलाफ घोलांटी विद्या नसे ज्याः पशु गणावे त्या संशयात्मक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP