Dictionaries | References स सुलट Script: Devanagari See also: सुलटा Meaning Related Words सुलट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective एखाद्या गोष्टीच्या संदर्भात अपेक्षित स्वरूपात असलेला Ex. डिझाईनच्या खाली कार्बन पेपरची सुलट बाजू कापडाकडे येईल असे ठेवावे. SYNONYM:उजूSee : उताणा सुलट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सरळ ; योग्य प्रकारचा ; सोईचा ; उजू ; अनुकूल ; योग्य दिशेचा व बाजूचा . सुलटणें - पुन्हां . सरळ रस्त्यावर येणें ; अनुकूल होणें ; उलटलेल्या स्थितींतून पुन्हां पूर्व स्थितींत येणें ; सरळ होणें ; बरोबर करणें . याच्या विरुध्द उलटणें . सुलटा वारा - पु . अनुकूल वारा . याचे विरुध्द उलटा वारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP