Dictionaries | References

सुलटा

   
Script: Devanagari
See also:  सुलट

सुलटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sulaṭā a right, regular, being in the right direction or on the right side: opp. to reverse or inverse.

सुलटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   right, regular, being on the right side.

सुलटा

 वि.  उजू , योग्य दिशेचा , योग्य प्रकारचा , योग्य बाजूचा , सरळ , सोईचा .

सुलटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  पुढचा किंवा वरचा भाग समोर किंवा योग्य जागी असलेला   Ex. तू सुलटी कपडे उलटी का करत आहेस?
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

सुलटा

 वि.  सरळ ; योग्य प्रकारचा ; सोईचा ; उजू ; अनुकूल ; योग्य दिशेचा व बाजूचा . सुलटणें - पुन्हां . सरळ रस्त्यावर येणें ; अनुकूल होणें ; उलटलेल्या स्थितींतून पुन्हां पूर्व स्थितींत येणें ; सरळ होणें ; बरोबर करणें . याच्या विरुध्द उलटणें . सुलटा वारा - पु . अनुकूल वारा . याचे विरुध्द उलटा वारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP