Dictionaries | References अ अनुलोमपद्धति Script: Devanagari Meaning Related Words अनुलोमपद्धति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( अंगावरील केंसावर सुलट हात फिरविला म्हणजे ते गुळगुळीत लागतात त्याच्या उलट फिरविल्यास केंस विसकटतात व खरखरीत घालतात ) यथाक्रम चालणारी रीति ; ज्या कालनुक्रमें गोष्टी घडल्या असतील त्याच क्रमानें सांगणें ; सुलट क्रमानें घडणें , करणें , बनणे . याच्या उलट प्रतिलोमपद्धति . ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य व शुद्र हा वर्णक्रम अनुलोम आहे ; याच्या उलट वाचल्यास प्रतिलोम ; उच्च वर्णाचा वर व त्याच्या खालच्या वर्णाची वधू असल्यास त्यास अनुलोभ अथवा अनुलोमपद्धतीचा विवाह म्हणतात . याच्या उलट असल्यास प्रतिलोम म्हणतात व तो बेकायदा मानण्यांत येतो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP