Dictionaries | References

जुजणें

   
Script: Devanagari
See also:  जुंजणें , जुंझणें

जुजणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To fight, strive, or contend with.

जुजणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   fight, contend with.

जुजणें

 अ.क्रि.  लढणें ; भांडण करणें . जुजता - वि . १ भेटणारा ; दोन विरुध्द दिशांनीं समोरासमोरून येऊन एकमेकांस मिळणार्‍या तुळया , काठया , म्याणे तिरकस ठेवलेल्या व एकमेकांचा एकमेकांना आधार आहे अशा . २ एकेका शेवटास वेगवेगळी कामास सुरुवात होऊन मध्यावर एकमेकांस मिळणारें ( काम , शेताची कापणी इ० ). ३ कागदाच्या वरीलखालील बाजूकडून लिहिण्यास प्रारंभ करून मध्यें येऊन खेटणारें ( लिखाण ). [ जुज , जुंझ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP