Dictionaries | References

टिचकी

   
Script: Devanagari

टिचकी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  आंगटो आनी बोटां घासून तयार जावपी आवाज   Ex. गायक गाणें गायतना टिचकी वाजयता
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটিলিকি
bdआसि दामनाय
benচুটকি
gujચપટી
kanಚಿಟಿಕೆ
kasبرِٛنٛدۍ
malഞൊടിയുടെ ശബ്‌ദം
marटिचकी
mniꯈꯨꯠꯀꯥꯞꯄꯤ
nepचुटकी
oriଚୁଟକିଶବ୍ଦ
panਚੁਟਕੀ
sanछोटिका
tamசொடக்கு
telచిటిక
urdچٹکی
noun  टिचकी वाजोवपाची कृती   Ex. ताका टिचकी लेगीत वाजोवंक येना
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टिपरी
Wordnet:
benচুটকি বাজানো
gujચપટી વગાડવી
hinचुटकी बजाना
oriଚୁଟୁକି
sanआच्छोटनम्
urdچُٹکی بجانا

टिचकी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A fillip. v मार 2 A snap with the thumb and finger. v वाजव. 3 A distended belly. v फुग, वर ये. Esp. used of that of children.

टिचकी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A fillip. A snap with the thumb and finger.

टिचकी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हाताचा आंगठा व मधले बोट यांच्या संयोग वियोगाने येणारा आवाज   Ex. श्रोते गाण्याला टिचकी वाजवून ताल देत होते
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चुटकी
Wordnet:
asmটিলিকি
bdआसि दामनाय
benচুটকি
gujચપટી
kanಚಿಟಿಕೆ
kasبرِٛنٛدۍ
kokटिचकी
malഞൊടിയുടെ ശബ്‌ദം
mniꯈꯨꯠꯀꯥꯞꯄꯤ
nepचुटकी
oriଚୁଟକିଶବ୍ଦ
panਚੁਟਕੀ
sanछोटिका
tamசொடக்கு
telచిటిక
urdچٹکی

टिचकी     

 स्त्री. १ टिंच अर्थ २ , ३ पहा . ( क्रि० मारणें ; वाजविणें ). ज्यानें टिचकीनें मारिली । - ऐपो ४९ . चुटकी . २ लहान मुलांचें फुगीर पोट . ( क्रि० फुगणें ; वर येणें ). [ सं . छोटिका ]
०पाणी   ( मुलींचा एक खेळ ) या खेळांत खेळणारांच्या दोन तुकडया असतात . प्रत्येक तुकडींतील मुख्यानें गडयांचीं नांवें बदलून समोरासमोर दोन्ही तुकडया बसल्यावर एका तुकडींतील मुख्य आपल्या विरुध्द तुकडींतील मुलीस दोन तुकडयांच्यामध्यें बसवून तिचे डोळे झांकतो व आपल्या तुकडींतील मुलीस कपाळावर टिचकी मारावयास सांगतो व त्या डोळे झाकलेल्या मुलीस टिचकी कोणी मारली तें ओळखण्यास सांगतो तिनें मुलगी ओळखली तर ती मुलगी विरुध्द तुकडींत जाते . मग त्या तुकडीचा डाव सुरू होता . अशा सर्व मुली एक झाल्या कीं डाव संपतो . [ घ्व . टिच ! ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP