Dictionaries | References ट टिपरी Script: Devanagari Meaning Related Words टिपरी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : टिचकी टिपरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭiparī f A measure of capacity, a half-sher. 2 A small piece of stick;--used in beating upon drums and other musical instruments; in squeezing and torturing fingers &c. Hence applied to articles of apparel, trinkets &c., which are tight and pinching; to the stiffness and achings after fatiguing labor &c. टिपरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A measure of capacity. A small piece of stick. टिपरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गरब्यात एकावर एक आपटून ज्याने ताल धरतात ती, वीतभर लांबीची लाकूड वा धातूची काठी Ex. बाजारातून नवीन टिपर्या आणल्या. MERO STUFF OBJECT:लाकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benডান্ডিয়া gujદાંડિયા hinडांडिया kanಡಾಂಡಿಯಾ malഡാൻഡിയ panਡਾਂਡੀਆ tamதாண்டியா telదాండియా urdڈانڈیا See : दांडा टिपरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ मापी पावशेर . २ वीतभर लांबीची लहान काठी , कांडी ( नगारा इ० वाद्यें वाजविण्याची , खेळांतील , तसेंच हाताच्या बोटामध्यें पिरगळण्यासाठीं घालण्याची ). ३ ( वाद्य ) ताल धरण्याची वीतभर लांबीची काठी , ही प्रत्येक हातांत एक एक घेऊन एकावर एक आपटून ताल धरतात . ४ एक प्रकारचा चाप . कोणाहि नको टिपरी । हें नाकींची श्रमेहिजन कोटि परि । - मोकृष्ण ४९४५ . यावरून ५ ( ल . ) अंगास घट्ट बसणारीं , जखडून टाकणारीं वस्त्रेंभूषणें यांना व अतिशय दमल्या - भागल्या - नंतरच्या अंग ताठरण्याला व इजेला किंवा वेदनेला हा शब्द योजितात . टिपरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टिपरघाईटिपुरघाईनगार्यावर एखादी गति वाजवीत असतां अखेरीअखेरीस ती अतिशय द्रुततालांत मोठ्या घाईघाईने व जलन वाजवितात. यावरून अखेरीची घाईघाईची कामगिरी असा अर्थ होतो. मोठी आणीबाणीची हातघाईची घटना. ‘क्षणभर तरवारीची टिपरघाई झाली.’ Related Words टिपरी टिपरी पुनव टिपरी पूर्णिमा ڈانڈیا ਡਾਂਡੀਆ દાંડિયા தாண்டியா దాండియా ಡಾಂಡಿಯಾ ഡാൻഡിയ drumstick ডান্ডিয়া दांडिया ଦାଣ୍ଡିଆ डांडिया snap टिंपरें टिपरुं टिंपरुं टिपरें (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई टिपरघाई कटवा नानक डंका चोप नाच दांडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP